⁠  ⁠

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे 8326 जागांसाठी नवीन भरती ; पात्रता फक्त 10वी पास

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

SSC MTS Recruitment 2024 दहावी पास उमेदवारांना सरकारी नोकरीची उत्तम संधी चालून आली आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे MTS & हवालदार पदांसाठीची भरतीची नोटिफिकेशन जारी झाले आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 8326

परीक्षेचे नाव: मल्टी टास्किंग स्टाफ (नॉन टेक्निकल) & हवालदार (CBIC & CBN) परीक्षा 2024
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS) 4887
2) हवालदार (CBIC & CBN) 3439
शैक्षणिक पात्रता: 10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार :7 व्या वेतन आयोगानुसार वेतन स्तर-1
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 जुलै 2024 (11:00 PM)
परीक्षा (CBT): ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

हवालदार पदासाठी निवड प्रक्रिया
संगणकावर आधारित लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, शारीरिक मानक चाचणी.
हवालदार पदासाठी पुरुषांची उंची – 157.5 सेमी.
स्त्रीची उंची- 152 सेमी. आणि वजन किमान 48 किलो.
पुरुषांची छाती – 81 सेमी. स्वतंत्रपणे 5 सेमी विस्तार.

कॉन्स्टेबलसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीचे नियम
पुरुष – 15 मिनिटांत 1600 मीटर चालावे लागेल.
महिला – 1 किमी शर्यत 20 मिनिटांत.

अधिकृत संकेतस्थळ :https://ssc.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article