---Advertisement---

SSC मार्फत MTS & हवालदार पदांसाठी मेगाभरती सुरु ; पात्रता फक्त 10वी पास

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

SSC MTS Recruitment 2025 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत MTS आणि हवालदार या पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जुलै 2025 (11:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 1075+

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता:
1) मल्टी टास्किं स्टाफ (नॉन टेक्निकल) स्टाफ (MTS)-
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.
2) हवालदार (CBIC & CBN)- 1075
शैक्षणिक पात्रता:
10वी उत्तीर्ण किंवा समतुल्य.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
पगार : सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025 (11:00 PM)
परीक्षा (CBT): 20 सप्टेंबर ते 24 ऑक्टोबर 2025

अधिकृत संकेतस्थळ : ssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now