---Advertisement---

Supreme Court Bharti : सर्वोच्च न्यायालयात ‘या’ पदांसाठी भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

Supreme Court Recruitment 2022: सर्वोच्च न्यायालयात काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने करावा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : 11

---Advertisement---

पदाचे नाव : कोर्ट असिस्टंट (तांत्रिक सहाय्यक-सह-प्रोग्रामर)
शैक्षणिक पात्रता : बॅचलर पदवी (मान्यताप्राप्त विद्यापीठातून संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञानातील बॅचलर ऑफ इंजिनीअरिंग/ बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी किंवा समकक्ष)

वयोमर्यादा: 18 ते 30 वर्षे
निवड प्रक्रिया: लेखी परीक्षा, टायपिंग स्पीड टेस्ट, मुलाखत

अर्ज पद्धती: ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Registrar (Recruitment), Supreme Court of India, Tilak Marg, New Delhi-110001
अर्ज सुरू होण्याची तारीख: 13 डिसेंबर 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : main.sci.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
इथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now