⁠  ⁠

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 10वी उत्तीर्णांना संधी; 80 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Supreme Court Recruitment 2024 भारतीय सर्वोच्च न्यायालयात रिक्त पदाच्या भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 23 ऑगस्ट 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 80
रिक्त पदाचे नाव : ज्युनियर कोर्ट अटेंडंट (स्वयंपाकाचे ज्ञान)
शैक्षणिक पात्रता: (i) 10वी उत्तीर्ण (ii) पाककला डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹400/- [SC/ST/PWD/ExSM: ₹200/-]
पगार : २१,७००/- ते ४६,२१०/-
नोकरी ठिकाण: दिल्ली

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 12 सप्टेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.sci.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article