⁠  ⁠

भारतीय सर्वोच्च न्यायालयात 107 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Supreme Court Recruitment 2024 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात विविध पदे भरण्यासाठी पदभरती निघाली असून याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 107

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कोर्ट मास्टर (Shorthand) 31
शैक्षणिक पात्रता :
(i) विधी पदवी (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 120 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (iv) 05 वर्षे अनुभव
2) सिनियर पर्सनल असिस्टंट 33
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 110 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.
3) पर्सनल असिस्टंट 43
शैक्षणिक पात्रता
: (i) पदवीधर (ii) इंग्रजी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. (iii) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2024 रोजी, 18 ते 45 वर्षे[SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹1000/- [SC/ST/PWD/ExSM: ₹250/-]
पगार : 44,900/- ते 67,700/-
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 डिसेंबर 2024
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.sci.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article