Supreme Court Recruitment 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 पर्यंत आहे. Supreme Court Bharti
एकूण रिक्त जागा : 90
रिक्त पदाचे नाव : लॉ क्लर्क-कम रिसर्च असोसिएट्स
शैक्षणिक पात्रता: विधी पदवी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 07 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षे
परीक्षा फी : 500/-
पगार : 80,000/-
नोकरी ठिकाण: दिल्ली
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 फेब्रुवारी 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.sci.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा