पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात बंपर भरती सुरु ; 7वी ते पदवीधरांना नोकरीची संधी..

Pune Cantonment Board Bharti 2021

Pune Cantonment Board Bharti 2023 : पुणे कॅन्टोनमेंट बोर्डात विविध पदे भरण्यासाठी मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 एप्रिल 2023 (06:00 PM) पर्यंत आहे एकूण जागा : १६८ पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : 1) संगणक प्रोग्रामर / … Read more