घरची परिस्थिती अत्यंत बेताची, अहोरात्र मेहनत घेऊन अक्षय झाला पोलिस उपनिरीक्षक!

psi success story akshay jpg

MPSC PSI Success Story आई वडिलांनी त्याच्यासाठी लहानपणापासून घेतलेल्या कष्टाची जाणीव ठेवून अधिकारी होण्याचे स्वप्न त्याने पाहिले.ते त्यांनी ते सत्यात उतरवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आणि आज त्यांच्या कष्टाचे चीज झाले. ही गोष्ट आहे. श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील अत्यंत गरीब कुटुंबातील सुपूत्र अक्षय महादेव महाडिक या होतकरू मुलाची. अक्षयचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उक्कडगाव … Read more

सर्वसामान्य कुटुंबातील लेकीच्या जिद्दीला सलाम ; बनली पोलिस उपनिरीक्षक!

PSI Success story 1 jpg

MPSC Success Story सामान्य घरातील ग्रामीण भागात राहणाऱ्या मुलीने मिळवलेले‌ यश हे अनेकांना प्रेरणादायी ठरते. तसाच आफ्रिनचा प्रवास आहे. आफ्रिन मेहबूब बिजली ही मूळ कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील किणी येथील आहे. आफ्रिनचे प्राथमिक शिक्षण किणी येथील जिल्हा परिषदेच्या कन्या विद्यामंदिर येथे झाले, तर माध्यमिक शिक्षण किणी हायस्कूल पूर्ण झाले. तर, उच्च माध्यमिक कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात … Read more

कन्येने चालवला वडिलांचा वारसा ; नीलमची झाली पोलिस उपनिरीक्षक पदी निवड…

success story nilam jadhav jpg

MPSC Success Story : नीलम बालपणापासून वडिलांचे पोलिस दलातील काम बघत आली होती. आपण देखील वडिलांसारखे पोलिस व्हायचे हे तिने लहानपणीच ठरवले होते. म्हणूनच, तिने अधिकारी बनण्याची अभ्यासासाठी पुणे गाठले. ती रोज किमान दहा ते बारा तास अभ्यास करायची. एवढेच नाहीतर मैदानी सराव देखील करायची. नीलम जाधव मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील आंबेडकरवाडी येथील आहे. तिचे वडील … Read more

बांधकाम मजुराच्या लेकाची अफाट जिद्द ; मेहनतीच्या जोरावर बनला पोलिस उपनिरीक्षक..

psi success story sandeep jpg

MPSC PSI Success Story आपल्याला जर कुटुंबाची साथ असेल तर कोणत्याही परिस्थितीवर मात करत आपण खात्रीशीर यश मिळवू शकतो. हेच संदीप याने करून दाखवले आहे. संदीपला गेली सात वर्ष त्याच्या कुटुंबाने चांगली साथ दिली. त्याला तीन प्रयत्नात यश मिळाले नाही तरी तो खचून गेला नाही. घरच्यांनी त्याला अधिक प्रोत्साहन दिले आणि आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे त्याची … Read more

कोणताही महागडा क्लास न लावता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराची पोलिस उपनिरीक्षक पदी गगनभरारी!

mpsc story mayur jpg

MPSC Success Story : स्पर्धा परीक्षा म्हटले की महागडे क्लास लावले जातात. पण स्वयंअध्ययानावर देखील यश मिळते हे मयूरने करून दाखवले आहे. कोणत्याही गोष्टीत सातत्य राखणे महत्वाचे असते. तेच मयूरने देखील केले. त्यामुळेच, त्याला हे पद मिळाले आहे. मयूर हा वाई तालुक्यातील ओझर्डे गावामधील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा. मयूरचे प्राथमिक शिक्षण त्याच्या ओझर्डे गावातील जिल्हा … Read more

चप्पल – जोडी शिवणाऱ्या कामगाराची लेक झाली पोलिस उपनिरीक्षक!

psi khushbo jpg

PSI Success Story : गावातील वातावरण त्यात घरामध्ये अभ्यासासाठी सोय नसताना सुद्धा खुशबूने स्वत: कष्ट करून, त्रास भोगून स्पर्धात्मक परीक्षेचे कोणतेही वर्ग न लावता एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. खुशबूचे वडील प्रल्हाद बरैय्या हे अर्जुनी शहराच्या ठिकाणी चप्पल, जोडे शिवण्याचे काम करतात. त्या मोलमजुरीवर आपल्या कुटुंबाचा गाडा चालवितात. तिची आई सतत आजारी असूनही दोघी … Read more

नोकरी करत जिद्दीच्या जोरावर राहुल जाधव यांची पोलिस उपनिरीक्षकपदी निवड !

arun jadhav selected as sub inspector of police (1)

स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत! लहानपणी राहुल यांचे पोलिस खात्यात जाण्याचे स्वप्न ‌होते.ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत देखील घेत होते.त्या मेहनतीचे आता चीज झाले आहे.राहुल ज्ञानोबा जाधव हे मूळचे लातूरचे आहेत. त्यांचे वडील खासगी वाहनावर चालकाची नोकरी करतात.इच्छा होती परंतु घरची परिस्थिती बेताचीच असल्याने राहुलला नोकरी करण्याची गरज होती.   उच्च माध्यमिक शिक्षण होताच … Read more