IBPS Bharti : बँकांमध्ये तब्बल 6432 जागांसाठी भरती, आज शेवटची तारीख

IBPS PO Recruitment 2022

Institute of Banking Personnel Selection म्हणजेच IBPS मार्फत मेगा भरती निघाली आहे. त्यानुसार बँकांमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि मॅनेजमेंट ट्रेनी या पदांसाठी (IBPS PO Recruitment 2022) ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ibps.in या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेद्वारे 6432 पदांची भरती केली जाणार आहे.अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ ऑगस्ट … Read more