कृषीकन्या आली राज्यात तिसरी; एमपीएससी परीक्षेत पटकावला मान !

mpsc story jyoti Awhad jpg

सिन्नर तालुक्यातील चापडगाव येथील शेतकरी कुटुंबातील ज्योती अंबादास आव्हाड हिने राज्यात तिसरा क्रमांक मिळवून यश मिळविले आहे. चापडगाव येथील परिसर डोंगराळ असून बहुतांश कुटूंब शेती व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात, ज्योतीचे वडील अंबादास आव्हाड हे देखील शेतकरी आहेत तर आई गृहिणी आहे. जिद्द, चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील कृषीकन्येने अवघड परीक्षेत यश साध्य केले … Read more