NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत ‘या’ पदांसाठी निघाली भरती

NTRO

NTRO Recruitment 2023 राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2023 आहे. एकूण रिक्त पदे : 35 रिक्त पदाचे नाव: एनालिस्ट-Aशैक्षणिक पात्रता: संबंधित विषयासह पदवीधर किंवा कोणत्याही शाखेतील पदवी+संबंधित विषयात डिप्लोमावयाची अट: 31 मे 2023 रोजी … Read more

NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागा

NTRO

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे. एकूण जागा : ४५ पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician) १) तंत्रज्ञ अ/ Technician २० २) तंत्रज्ञ बी/ Technician B १२ ३) तंत्रज्ञ सी/ … Read more