NTRO राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागा

NTRO

राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थामध्ये तंत्रज्ञ पदांच्या ४५ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ एप्रिल २०२१ आहे. एकूण जागा : ४५ पदाचे नाव : तंत्रज्ञ (Technician) १) तंत्रज्ञ अ/ Technician २० २) तंत्रज्ञ बी/ Technician B १२ ३) तंत्रज्ञ सी/ … Read more