दुर्गम भागातील तरुणाने मिळवलं MPSC मध्ये यश.. गावकऱ्यांनी केलं जंगी स्वागत
MPSC Success Story : MPSC म्हणजेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांसाठी लाखो विद्यार्थी अहोरात्र मेहनत घेत असतात. येथे प्रत्येक विद्यार्थी अधिकारी होण्याचे स्वप्न बाळगून असतो. त्यामुळे दरवर्षी लाखो विद्यार्थी मुलेमुली या ही परिक्षा देतात. मात्र, त्यातून शेकडोच मुले त्यात प्राविण्य मिळवतात. अनेकांना तर अनेक वर्ष मेहनत करुनही या परिक्षेत अपेक्षित यश मिळत नाही. त्यामुळे … Read more