---Advertisement---

ठाणे ग्रामीण पोलीस विभागामार्फत 119 जागांसाठी भरती ; 12वी पाससाठी गोल्डन चान्स..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

Thane Gramin Police Recruitment 2024 : ठाणे ग्रामीण पोलीस विभागामार्फत ‘पोलीस शिपाई व पोलीस शिपाई चालक’ या पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 05 मार्च 2024 पासून सुरु होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 पर्यंत आहे

एकूण रिक्त जागा : 119
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या
1) पोलीस शिपाई – 81
2) पोलीस शिपाई चालक – 38
शैक्षणिक पात्रता : 12 वी पास
सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 28 वर्षे [मागासवर्गीय- 33 वर्षे, अपंग- 45 वर्षे ]
परीक्षा फी : 450/- रुपये [मागास प्रवर्ग:- 350/- रुपये]
पगार : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 05 मार्च 2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मार्च 2024

अधिकृत संकेतस्थळ : www.thaneruralpolice.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now