Thane Mahanagarpalika Bharti 2023 ठाणे महानगरपालिके मार्फत विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 27 जून 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 28
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकार -19
शैक्षणिक पात्रता : एमबीबीएस, सरकारी आणि/किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवाला प्राधान्य आणि MCI नोंदणी अनुभव असल्यास प्राधान्य.
2) औषध निर्माता – 08
शैक्षणिक पात्रता : डी.फार्मा / बी.फार्मा, सरकारी आणि/किंवा खाजगी क्षेत्रातील क्लिनिकल अनुभवाला प्राधान्य आणि महाराष्ट्र फार्मसी कौन्सिल नोंदणी अनुभव असल्यास प्राधान्य.
3) क्ष-किरण तंत्रज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : 12वी पास + रेडिओलॉजी किंवा एक्स-रे मध्ये डिप्लोमा (यूजीसी द्वारे मान्यताप्राप्त संबंधित विद्यापीठ)
वयाची अट : अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांकास म्हणजेस 27 जून 2023 रोजी, 65 ते 70 वर्षापर्यंत
परीक्षा फी : 150/- रुपये [राखीव प्रवर्ग – 100/- रुपये]
वेतनमान :
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी – 60,000/- रुपये.
औषध निर्माता – 19,584 /-
क्ष-किरण तंत्रज्ञ- : 17,000/- रुपये
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 27 जून 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : ठाणे महानगरपालिका, आरोग्य विभाग, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपखाडी, ठाणे (प) – 400602.