Thane Mahanagarpalika Recruitment 2025 : ठाणे महानगरपालिकाअंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्यावर मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल. मुलाखत दिनांक 18 फेब्रुवारी 2025 रोजी आहे. TMC Bharti | TMC Recruitment
एकूण रिक्त जागा : 33
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) एनआयसीयू / एसएनसीयूचे एचओडी / HOD of NICU / SNCU 01
शैक्षणिक पात्रता : MD/DNB
2) कर्तव्यावर असलेले विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी / On duty Specialist Medical Officers 04
शैक्षणिक पात्रता : MD/DNB
3) सिस्टर इन्चार्ज / Sister Incharge 04
शैक्षणिक पात्रता : GNM, B.Sc Nursing
4) स्टाफ नर्स / Staff Nurse 24
शैक्षणिक पात्रता : GNM, B.Sc Nursing
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 38 वर्षे [मागासवर्गीय – 43 वर्षे]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 30,000/- रुपये ते 1,85,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)
निवड पद्धत : मुलाखतीद्वारे
अर्ज पाठविण्याचा पत्ता : कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पाचपाखाडी, ठाणे.
अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा