---Advertisement---

टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 45 जागांसाठी भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

THDC Bharti 2022: टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड अभियंता प्रशिक्षणार्थी पदांसाठी https://www.thdc.co.in/en/new-opening-job वर उपलब्ध करून देण्यात येणार्‍या प्रोफॉर्मा अर्जाद्वारे पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे ते या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्जाची शेवटची तारीख 1 ऑगस्ट 2022 आहे. THDC रिक्त जागा 2022 आणि THDC नोकऱ्या 2022 बद्दल अधिक तपशील खाली दिले आहेत:-

एकूण जागा : 45

---Advertisement---

पदाचे नाव: इंजीनियरिंग ट्रेनी सिविल, इलेक्ट्रिकल, मैकेनिकल

शैक्षणिक पात्रता : B.E/B.Tech/B.Sc अभियांत्रिकी इन सिव्हिल/इलेक्ट्रिकल/मेकॅनिकल
2022 ची GATE परीक्षा दिली असावी

नोकरी ठिकाण : भारतातील THDC चे कोणतेही कार्यालय

वयोमर्यादा: 30 years

अर्ज पद्धती : ऑनलाइन

फी: Rs 600/- (sc/st/obc साठी शून्य)

अधिकृत संकेतस्थळ : www.thdc.co.in/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now