---Advertisement---

TMC : ठाणे महानगरपालिकेमध्ये विविध पदांच्या 124 जागा रिक्त, वेतन 29,376 मिळेल

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

Thane Mahanagarpalika Recruitment 2022 : ठाणे महानगरपालिका (Thane Municipal Corporation) येथे विविध पदांच्या १२४ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मार्च 2022 असणार आहे.

एकूण जागा : १२४

---Advertisement---

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रसाविका (ANM) 103
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी ANM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

2) परिचारीका (GNM) 21
शैक्षणिक पात्रता :
या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांनी GNM पर्यंत शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण घेतलं असणं आवश्यक आहे. उमेदवारांना संबंधित पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वयाची अट: 65 वर्षांपर्यंत. 

रीक्षा फी : फी नाही

पगार :
एएनएम (ANM) – 18,000/- रुपये प्रतिमहिना
जीएनएम (GNM) – 29,376/- रुपये प्रतिमहिना

नोकरी ठिकाण : ठाणे (महाराष्ट्र)

अर्ज पद्धती : ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सार्वजनिक आरोग्य विभाग, चौथा मजला, महापालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्यमार्ग, पाचपाखाडी, ठाणे -400602.

अधिकृत संकेतस्थळ : www.thanecity.gov.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now

Comments are closed.