---Advertisement---

युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 145 जागांवर भरती ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UIIC Apprentice Recruitment 2025 : युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2025 पर्यंत आहे.

एकूण रिक्त जागा : 145
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 21 ते 28 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
पगार : 9000/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : https://uiic.co.in/
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

जाहिरात (PDF)WEST | EAST NORTH

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now