Jobs
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत 394 जागांवर जम्बो भरती
UMED MSRLM Recruitment 2024 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांर्गत भरतीची जाहिरात निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे
एकूण रिक्त जागा : 394
रिक्त पदाचे नाव : राज्य संसाधन व्यक्ती (SRPs)
शैक्षणिक पात्रता: (i) पदवीधर/MSW/MBA (ii) मराठी आणि MSऑफिसचे ज्ञान आवश्यक. (iii) 07 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जून 2024 रोजी 60 वर्षांपर्यंत.
परीक्षा फी : फी नाही
पगार : नियमानुसार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.umed.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा