Union Bank of India Recruitment 2025 : युनियन बँक ऑफ इंडियामध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 500
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट मॅनेजर (Credit) 250
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी + CA/CMA(ICWA)/CS किंवा 60% गुणांसह MBA/ MMS/ PGDM/PGDBM
2) असिस्टंट मॅनेजर (IT) 250
शैक्षणिक पात्रता: (i) B.E./BTech/MCA/MSc (IT)/MS/MTech (Computer Science Engineering/IT/Electronics/ Electronics & Computer Science/Electronics & Telecommunications/Data Science/Machine Learning & AI/Cyber Security) (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01 एप्रिल 2025 रोजी 22 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/: ₹1180/- [SC/ST/PWD: ₹177/-]
इतका पगार मिळेल
असिस्टंट मॅनेजर (Credit)- 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920
असिस्टंट मॅनेजर (IT) – 48480-2000/7-62480-2340/2- 67160-2680/7-85920
निवड पद्धत :
निवड प्रक्रियेत ऑनलाइन परीक्षा / गट चर्चा (जर घेतली गेली असेल तर) / अर्जांची छाननी आणि / किंवा अर्जदारांच्या / पात्र उमेदवारांच्या संख्येनुसार वैयक्तिक मुलाखत यांचा समावेश असू शकतो.
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 मे 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : https://www.unionbankofindia.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा