⁠
Jobs

UPSC मार्फत विविध पदांसाठी मोठी भरती

UPSC Bharti 2023 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023 (11:59 PM) आहे.

एकूण जागा : 111

रिक्त पदाचे नाव :
1) डेप्युटी कमिश्नर (हॉर्टिकल्चर) 01
2) असिस्टंट डायरेक्टर (टॉक्सिकोलॉजी) 01
3) रबर प्रोडक्शन कमिश्नर 01
4) सायंटिस्ट ‘B’ (नॉन-डिस्ट्रक्टिव) 01
5) सायंटिफिक ऑफिसर (इलेक्ट्रिकल) 01
6) फिशरीज रिसर्च इन्वेस्टिगेशन ऑफिसर 01
7) असिस्टंट डायरेक्टर ऑफ सेंसस ऑपरेशंस (टेक्निकल) 06
8) असिस्टंट डायरेक्टर (IT) 04
9) सायंटिस्ट ‘B’ (टॉक्सिकोलॉजी) 01
10 सायंटिस्ट ‘B’ (सिव्हिल इंजिनिअरिंग) 09
11) ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर 76
12 डेप्युटी लेजिसलेटीव्ह कॉउंसिल (हिंदी ब्रांच) 03
13) असिस्टंट इंजिनिअर ग्रेड-I 04
14) सिनियर सायंटिफिक ऑफिसर 02

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) फलोत्पादन किंवा कृषी किंवा वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (ii) 10 वर्षे अनुभव
पद क्र.2: (i) फार्माकोलॉजी किंवा टॉक्सिकोलॉजी या विषयातील स्पेशलायझेशनसह पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: (i) वनस्पतिशास्त्र किंवा कृषी विषयातील पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
पद क्र.4: भौतिकशास्त्रात पदव्युत्तर पदवी+01 वर्ष अनुभव किंवा इंजिनिअरिंग पदवी + 02 वर्षे अनुभव
पद क्र.5: (i) भौतिकशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.6: (i) मत्स्यव्यवसायातील स्पेशलायझेशनसह प्राणीशास्त्रातील पदव्युत्तर पदवी किंवा M.F.Sc किंवा M.Sc (Marine Biology) किंवा M.Sc (Industrial Fisheries) किंवा M.Sc (Aquaculture) किंवा M.Sc (Fishries Science) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.7: सांख्यिकी किंवा ऑपरेशनल रिसर्च किंवा लोकसंख्या सायन्सेस किंवा डेमोग्राफी किंवा मॅथेमॅटिकल स्टॅटिस्टिक्स किंवा अप्लाइड स्टॅटिस्टिक्स पदव्युत्तर पदवी
पद क्र.8: (i) MCA/पदव्युत्तर पदवी (IT/कॉम्प्युटर सायन्स/सॉफ्टवेअर) (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.9: (i) केमिस्ट्री किंवा बायोकेमिस्ट्री किंवा फार्माकोलॉजी किंवा फार्मसी किंवा फॉरेन्सिक सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.10: (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.11: (i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) हिंदी/इंग्रजी ट्रांसलेशन डिप्लोमा
पद क्र.12: LLM/LLB
पद क्र.13: इंजिनिअरिंग पदवी
पद क्र.14: (i) पर्यावरण इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी किंवा नैसर्गिक विज्ञानांपैकी एकामध्ये डॉक्टरेट पदवी (ii) 05 वर्षे अनुभव

वयाची अट: 02 फेब्रुवारी 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत 50 [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 फेब्रुवारी 2023 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button