---Advertisement---

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात 357 जागांवर भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC CAPF Recruitment 2025 : यूपीएससी मार्फत संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025 ची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 मार्च 2025 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 357

परीक्षेचे नाव: संयुक्त केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (असिस्टंट कमांडंट) परीक्षा 2025
फोर्स नुसार तपशील:
1) BSF – 24
2) CRPF -204
3) CISF -92
4) ITBP -04
5) SSB -33
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी : ₹200/- [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : नियमानुसार
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 मार्च 2025 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now