UPSC CDS Recruitment 2025 : UPSC मार्फत संयुक्त संरक्षण सेवा भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 (06:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 457
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1 भारतीय भूदल (मिलिटरी) अकॅडेमी, डेहराडून 160 (DE) 100
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
2 भारतीय नेव्हल अकॅडेमी, एझीमाला, Executive (General Service)/Hydro 32
शैक्षणिक पात्रता: इंजिनिअरिंग पदवी.
3 हवाई दल अकॅडेमी, हैदराबाद,No. 219 F(P) Course 32
शैक्षणिक पात्रता: पदवी (Physics and Mathematics at 10+2 level) किंवा इंजिनिअरिंग पदवी.
4 ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडेमी (पुरुष) चेन्नई, 123rd SSC (Men) Course (NT) 275
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
5 ऑफिसर्स ट्रेनिंग ॲकॅडमी (महिला) चेन्नई,-37th SSC Women (Non-Technical) Course 18
शैक्षणिक पात्रता: पदवीधर.
वयोमर्यादा खालीलप्रमाणे :
पद क्र.1: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
पद क्र.2: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
पद क्र.3: जन्म 02 जानेवारी 2002 ते 01 जानेवारी 2006 दरम्यान.
पद क्र.4: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
पद क्र.5: जन्म 02 जानेवारी 2001 ते 01 जानेवारी 2007 दरम्यान.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹200/- [SC/ST/महिला:फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 13 एप्रिल 2025
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा