---Advertisement---

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA)अंतर्गत बंपर भरती ; 12वी उत्तीर्णांसाठी संधी..

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC NDA Bharti 2023 : तुम्हाला देशाची सेवा करण्याची आवड असेल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) मध्ये 395 जागांसाठी भरती होणार आहे. अर्ज करण्यासाठी, उमेदवाराला UPSC च्या अधिकृत साइट upsc.gov.in ला भेट द्यावी लागेल. उमेदवार 10 जानेवारी 2023 पर्यंत अर्ज करू शकतील. तर परीक्षा परीक्षा एप्रिल 2023 मध्ये घेतली जाईल.

एकूण जागा : 395 जागा
परीक्षेचे नाव: राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2023

रिक्त पदांचा तपशील
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) 208 पदे
नौदल (Navy) 42 पदे
हवाई दल (Air Force) 120 पदे

2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] – 25 पदे

शैक्षणिक पात्रता:
लष्कर: 12वी उत्तीर्ण
उर्वरित: 12वी उत्तीर्ण (PCM)

वयाची अट: जन्म 02 जुलै 2004 ते 01 जुलै 2007 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : 100 रुपये [SC/ST/महिला: फी नाही]
पगार : 56100- 177500/- (Level 10)

निवड प्रक्रिया :
UPSC NDA (I) 2023 च्या निवड प्रक्रियेत खालील टप्पे समाविष्ट आहेत:
लेखी परीक्षा- (९०० गुण)
सेवा निवड मंडळ (SSB- 900 गुण)
दस्तऐवज पडताळणी
वैद्यकीय तपासणी

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज पद्धती : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 जानेवारी 2023 (06:00 PM)

परीक्षा: 16 एप्रिल 2023
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now