⁠
Jobs

UPSC मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (406 जागा)

UPSC NDA Recruitment 2025 : संघ लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा आयोजित करण्यात आलीय. याभरतीची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (06:00 PM) पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 406
परीक्षेचे नाव:
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA) परीक्षा (I) 2025

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) नॅशनल डिफेन्स अकॅडमी
लष्कर (Army) – 208
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण
नौदल (Navy) – 42
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (PCM)
हवाई दल (Air Force)- 120
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (PCM)
2) नौदल अकॅडमी [(10+2 कॅडेट एंट्री स्कीम)] 36
शैक्षणिक पात्रता :
12वी उत्तीर्ण (PCM)

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 02 जुलै 2006 ते 01 जुलै 2009 या दरम्यान असावा.
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹100/- [SC/ST/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 31 डिसेंबर 2024 (06:00 PM)
लेखी परीक्षा: 13 एप्रिल 2025

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Related Articles

Back to top button