UPSC मार्फत विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती
UPSC Recruitment 2023 केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा लागेल. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 जून 2023 आहे.
एकूण रिक्त जागा : 113
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) स्पेशल ग्रेड III 41
शैक्षणिक पात्रता : (i) डॉक्टर ऑफ मेडीसिन/M.Sc (ii) 03 वर्षे अनुभव.
2) असिस्टंट सर्जन/मेडिकल ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता : भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम, 1956 (1956 चा 102) मधील प्रथम अनुसूची किंवा द्वितीय अनुसूची किंवा तृतीय अनुसूची (परवाना पात्रता व्यतिरिक्त) च्या भाग-II मध्ये समाविष्ट असलेली मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता.
3) सिनियर असिस्टंट कंट्रोलर 02
शैक्षणिक पात्रता : (i) B.E/B.Tech (माइनिंग) (ii) 05 वर्षे अनुभव
4) असिस्टंट प्रोफेसर/लेक्चरर 68
शैक्षणिक पात्रता : संबंधित पदव्युत्तर पदवी
वयाची अट: 29 जून 2023 रोजी 35 ते 40 वर्षांपर्यंत. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 जून 2023 (11:59 PM)
अधिकृत वेबसाईट: