UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी नवीन भरतीची अधिसूचना जारी केली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 76
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट डायरेक्टर (Cost) 36
शैक्षणिक पात्रता : इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या सदस्यांच्या नोंदणीसाठी मान्यताप्राप्त पात्रता.
2) स्पेशलिस्ट ग्रेड-III 32
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
3) असिस्टंट कॉस्ट अकाउंट्स ऑफिसर 07
शैक्षणिक पात्रता : (i) B.Com (ii) 03 वर्षे अनुभव
4) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर 01
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 14 मार्च 2024 रोजी,35 ते 40/45 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा