UPSC : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 147 जागांवर भरती
UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 एप्रिल 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 147
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सायंटिस्ट-B (Mechanical) 01
शैक्षणिक पात्रता : M.Sc. (Physics)+01 वर्ष किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) +02 वर्षे अनुभव
2) एंथ्रोपोलॉजिस्ट 01
शैक्षणिक पात्रता : M.Sc. (Anthropology)
3) स्पेशलिस्ट ग्रेड-III 123
शैक्षणिक पात्रता : (i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
4) असिस्टंट एक्झिक्युटिव इंजिनिअर 04
शैक्षणिक पात्रता : (i) पदवी (Drilling/Mining /Mechanical /Electrical / Civil Engineering/Agricultural Engineering /Petroleum Technology) (iii) 02 वर्षे अनुभव
5) सायंटिस्ट-B (Civil) 08
शैक्षणिक पात्रता : (i) सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
6) सायंटिस्ट-B (Electronics / Instrumentation) 03
शैक्षणिक पात्रता : (i) इलेक्ट्रॉनिक्स/इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पदवी (ii) 03 वर्षे अनुभव
7) असिस्टंट डायरेक्टर (Safety) 07
शैक्षणिक पात्रता : (i) पदवी (Mechanical/Electrical/Chemical /Marine/Production /Industrial/
/Instrumentation/Civil Engineering/Architecture/Textile Chemistry/ Textile
Technology/Computer Science/ Electronics & Communication) (ii) 03 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 11 एप्रिल 2024 रोजी, 35 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 एप्रिल 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा