केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या 109 जागांवर भरती

Published On: एप्रिल 17, 2024
Follow Us

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 109

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणीक पात्रता :
1) सायंटिस्ट-B 04
शैक्षणीक पात्रता :
(i) M.Sc. (Physics/Chemistry) किंवा B.E./B.Tech (Mechanical/Metallurgical) (ii) 02/03 वर्षे अनुभव
2) स्पेशलिस्ट Grade-III 40
शैक्षणीक पात्रता
: (i) MBBS (ii) MD/DNB (iii) 03 वर्षे अनुभव
3) रिसर्च ऑफिसर 01
शैक्षणीक पात्रता :
(i) M.Sc. (Organic Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
4) इन्वेस्टिगेटर Grade-I 02
शैक्षणीक पात्रता :
पदव्युत्तर पदवी (Economics/ Applied Economics/ Business Economics/ Econometrics / Mathematics/ Statistics/ Commerce)
5) असिस्टंट केमिस्ट 03
शैक्षणीक पात्रता :
i) M.Sc. (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
6) समुद्री सर्वेक्षक-सह-उपमहासंचालक (Technical) 06
शैक्षणीक पात्रता :
(i) भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त परदेशी जाणाऱ्या जहाजाचे मास्टर म्हणून सक्षमतेचे प्रमाणपत्र. (ii) 05 वर्षे अनुभव
7) असिस्टंट प्रोफेसर 13
शैक्षणीक पात्रता :
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी + NET किंवा Ph.D.
8) मेडिकल ऑफिसर (Ayurveda) 40
शैक्षणीक पात्रता :
आयुर्वेद पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 02 मे 2024 रोजी, 30 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now