UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC मार्फत भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 27
रिक्त पदाचे नाव : ‘असिस्टंट प्रोग्रामर’
शैक्षणिक पात्रता: MCA / इंजिनिअरिंग पदवी (Computer Engineering or Computer science /Computer Technology) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Computer Application / Computer Science / Electronics/Electronics and Communication+ 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 28 नोव्हेंबर 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
पगार : सातव्या वेतन आयोगानुसार पगार मिळेल
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 नोव्हेंबर 2024 (11:59 PM)
अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा