---Advertisement---

UPSC मार्फत विविध पदांच्या 111 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

UPSC Recruitment 2025 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (Union Public Service Commission) विविध पदे भरण्यासाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 मे 2025 पर्यंत आहे.
एकूण रिक्त जागा : 111

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) सिस्टम एनालिस्ट 01
शैक्षणिक पात्रता :
(i) MCA/ M.Sc. (Computer Science or Information Technology) किंवा B.E./B.Tech (Computer Engineering/Computer Science/Computer Technology/ Computer Science and Engineering/Information Technology) (ii) 03 वर्षे अनुभव
2) डेप्युटी कंट्रोलर ऑफ एक्सप्लोसिव 18
शैक्षणिक पात्रता :
(i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) (ii) 03 वर्षे अनुभव
3) असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Chemical 01
शैक्षणिक पात्रता :
(i) केमिकल इंजिनिअरिंग पदवी किंवा M.Sc (Chemistry) (ii) 02 वर्षे अनुभव
4) असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Electrical 07
शैक्षणिक पात्रता :
(i) इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव

---Advertisement---

5) असिस्टंट इंजिनिअर (Naval Quality Assurance)-Mechanical 01
शैक्षणिक पात्रता :
(i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
6) जॉइंट असिस्टंट डायरेक्टर 13
शैक्षणिक पात्रता :
i) B.Tech/BE/B.Sc.Engg. (Electronics/Electronics and Telecommunication/ Electronics and Communication/Information Technology/Computer Science/ Information and Communication Technology/Electrical Engineering with Telecommunication) किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics or Computer Science /Information Technology / Artificial Intelligence or Physics with Electronics / Communication or Wireless/ Radio) (ii) 03 वर्षे अनुभव
7) असिस्टंट लेजिस्लेटिव काउंसल (Hindi Branch) 04
शैक्षणिक पात्रता :
LLB+07 वर्षे अनुभव किंवा LLB + 05 वर्षे अनुभव
8) असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर 66
शैक्षणिक पात्रता :
(i) विधी पदवी (ii) 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणार्या उमेदवारांचे वय 30 ते 40 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 मे 2025

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now