वन विभाग नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती; 50,000 पगार मिळेल..
Van Vibhag Nashik Recruitment 2025 वन विभाग नाशिक (Van Vibhag Nashik) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 ही आहे.
एकूण रिक्त जागा : 05
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) कंत्राटी पशुवैद्यकीय अधिकारी – 01
शैक्षणिक पात्रता : BVSc/MVSc
2) कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक – 01
शैक्षणिक पात्रता : BSc in Zoology
3) संवर्धन प्रशिक्षण विशेषज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : MSc in Botony/ Zoology
4) वन्यजीव विशेषज्ञ – 01
शैक्षणिक पात्रता : Ph.D. in Zoology
5) शारीरिक कवायत प्रशिक्षक – 01
शैक्षणिक पात्रता : माजी सैनिक
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 35 –45 वर्षे
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण – नाशिक
अर्ज पद्धती : ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल)
अर्ज पाठविण्याचा पत्ता – उपवनसंरक्षक, पूर्व भाग, नाशिक यांचे कार्यालय, शरणपूर पोलीस चौकीसमोर, त्र्यंबक रोड, नाशिक ४२२००२
ई-मेल पत्ता : dycfnashikeast@mahaforest.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 जानेवारी 2025
अधिकृत वेबसाईट : https://mahaforest.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा