⁠
Jobs

वसई विरार महानगरपालिकेत या पदांसाठी निघाली भरती ; पगार 34000 मिळेल

Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2024 : वसई विरार महानगरपालिकेत भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 13 मार्च 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 21

रिक्त पदाचे नाव : स्टाफ नर्स (GNM)
शैक्षणिक पात्रता :
1) 12th विज्ञान शाखेतील परीक्षा उत्तीर्ण.
2) नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाईफरी विषयाची पदविका
3) महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 66 वर्षापर्यंत.

परीक्षा फी : फी नाही
पगार : रु.३४,८००/- (शासन रु.२०,०००/- + मनपा रु.१४,८००/-)
नोकरी ठिकाण : वसई विरार (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :13 मार्च 2024
अर्ज पाठविण्याचा पत्ता : वैद्यकीय आरोग्य विभाग, महानगरपालिका बहुउद्देशिय इमारत, प्रभाग समिती “सी” कार्यालय, चौथा मजला. विरार (पू)

अधिकृत संकेतस्थळ : vvcmc.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

शुध्दीपत्रक (मुदतवाढ): येथे क्लिक करा

Related Articles

Back to top button