Vasai Virar Mahanagarpalika Bharti 2025 : वसई विरार शहर महानगरपालिकाअंतर्गत NUHM मार्फत विविध पदांच्या 110 जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना काही पदांसाठी थेट मुलाखतीसाठी हजर राहावे लागेल तर काही पदांसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
एकूण रिक्त जागा : 110
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) बालरोग तज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : MD Paed/DCH/DNB
2) साथरोग तज्ञ 01
शैक्षणिक पात्रता : MBBS/BDS/ AYUSH (ii) MPH/MHA/ MBA(Health)
3) पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी 13
शैक्षणिक पात्रता : MBBS
4) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी 20
शैक्षणिक पात्रता : MBBS
5) वैद्यकीय अधिकारी 37
शैक्षणिक पात्रता : MBBS
6) स्टाफ नर्स (स्त्री) 08
शैक्षणिक पात्रता :GNM/B.Sc (Nursing)
7) स्टाफ नर्स (पुरुष) 01
शैक्षणिक पात्रता : GNM/B.Sc (Nursing)
8) औषध निर्माता 01
शैक्षणिक पात्रता : D.Pharm/B.Pharm
9) प्रयोगशाळा तंत्रज्ञ 03
शैक्षणिक पात्रता : (i) B.Sc (ii) DMLT
10) बहुउद्देशीय आरोग्य सेवक 25
शैक्षणिक पात्रता : (i) 12 (विज्ञान) उत्तीर्ण (ii) पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 05 जून 2025 रोजी, 18 ते 70 वर्षांपर्यंत
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: वसई-विरारऑनलाइन नोकरी शोध
मुलाखतीचे ठिकाण (पद क्र.1 ते 5): वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, सामान्य परीषद कक्ष, “ए” विंग, सातवा मजला, यशवंत नगर, विरार (प.)
अर्ज सादर करण्याचा पत्ता: वसई विरार शहर महानगरपालिका, मुख्य कार्यालय, तळ मजला, यशवंत नगर, विरार (प.)
थेट मुलाखत (पद क्र.1 ते 5): 28 मे ते 05 जून 2025
अर्ज सादर करण्याची तारीख: 28 मे ते 05 जून 2025
अधिकृत संकेतस्थळ : https://vvcmc.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा