---Advertisement---

Vizag Steel : राष्ट्रीय इस्पात निगम लि.मध्ये ITI पास उमेदवारांसाठी बंपर भरती

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

Vizag Steel Recruitment 2022: राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड (RINL) (विझाग स्टील) ने अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर केली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2022 आहे.

एकूण जागा : 319

---Advertisement---

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

फिटर 80
टर्नर 10
मशीनिस्ट 14
वेल्डर (G & E) 40
MMTM 20
इलेक्ट्रिशियन 65
कारपेंटर 20
मेकॅनिक (R & AC) 10
मेकॅनिक डिझेल 30
COPA 30

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये ITI-NCVT

नोकरी ठिकाण :रायबरेली (UP)/संपूर्ण भारत 

वयोमर्यादा: 01 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे   [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

वेतन श्रेणी: General/OBC/EWS: ₹200/-  [SC/ST/PWD: ₹100/-]

अर्ज पद्धती : ऑनलाइन

 अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2022 (06:00 PM)

फी: 200/- Rs

निवड पद्धत: कॉम्प्युटर आधारित चाचणी

चाचणी तारीख: 04 सप्टेंबर 2022

अधिकृत संकेतस्थळ : www.vizagsteel.com/

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

येथे अर्ज कर : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now