Mumbai वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (VJTI) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली असून मुलाखतीद्वारे भरती केली जाणार आहे.
एकूण जागा: 3 पोस्ट
पदाचे नाव:
इलेक्ट्रिशियन
शैक्षणिक पात्रता : ITI (आयटीआय)
लिपिक आणि मॅट्रॉन
शैक्षणिक पात्रता :कोणतीही पदवीधर
वेतनमान (Pay Scale) : 15600 – 18000 (प्रति महिना)
नोकरी ठिकाण : मुंबई
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 28 मार्च, 2022
अधिकृत संकेतस्थळ : www.vjti.ac.in
अर्ज कसा करावा: इच्छुक उमेदवारांनी 28 मार्च 2022 रोजी सकाळी 11 वाजता रजिस्ट्रार कार्यालयात मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीच्या वेळी उमेदवाराने त्यांचा अपडेट केलेला बायोडाटा, मूळ शिक्षण आणि अनुभवाचे प्रमाणपत्र, नवीनतम वेतन स्लिप आणि 2 रंगीत पासपोर्ट आकाराचे फोटो सोबत बाळगणे आवश्यक आहे.
नोकरी ठिकाण: वीरमाता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट (केंद्रीय तंत्रज्ञान संस्था राज्य) एच. आर. महाजनी मार्ग माटुंगा, मुंबई
हे देखील वाचा :
- ESIC : कर्मचारी राज्य बीमा निगम मार्फत पुणे येथे विविध पदांसाठी भरती
- पंजाब & सिंध बँकेत ‘अप्रेंटिस’साठी जम्बो भरती ; पदवी पाससाठी सुवर्णसंधी
- राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. मध्ये विविध पदांसाठी भरती
- हिंदुस्तान पेट्रोलियम मध्ये विविध पदांसाठी भरती, पगार 120000 मिळेल
- यूआर राव उपग्रह केंद्रात विविध पदांसाठी भरती