VSSC Recruitment 2023 : विक्रम साराभाई अंतरिक्ष केंद्र अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन यापद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 मे 2023 23 मे 2023 आहे.
एकूण रिक्त पदे : 63
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निकल असिस्टंट 60
शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन / इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन/ मेकॅनिकल/प्रोडक्शन/ कॉम्प्युटर सायन्स/ केमिकल/ सिव्हिल/ रेफ. & AC/ऑटोमोबाईल इंजिनिरिंग प्रथम श्रेणी डिप्लोमा.
2) सायंटिस्ट असिस्टंट 02
शैक्षणिक पात्रता : B.Sc (केमिस्ट्री)
3) लायब्ररी असिस्टंट-A 01
शैक्षणिक पात्रता : (i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान पदव्युत्तर पदवी
पुण्यात 10वी/12वी/ITI पाससाठी बंपर भरती
वयाची अट : 16 मे 2023 रोजी 18 ते 35 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : 750/- रुपये.
किती पगार मिळेल?
टेक्निकल असिस्टंट – 44,900 ते 1,42,400
सायंटिस्ट असिस्टंट – 44,900 ते 1,42,400
लायब्ररी असिस्टंट-A – 44,900 ते 1,42,400
निवड प्रक्रिया:
निवड प्रक्रियेमध्ये (1) लेखी चाचणी आणि (2) कौशल्य चाचणी परीक्षेचा समावेश होतो
परीक्षा नमुना :
अनेक पर्यायी प्रश्न. (लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम हा अभ्यासक्रमावर आधारित असेल.)
परीक्षा कालावधी: 90 मिनिटे.
प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.33 निगेटिव्ह मार्किंग असेल आणि बरोबर उत्तरासाठी 1 मार्क असेल.
उत्तीर्ण निकष: यूआर – 32/80 गुणांसाठी.
राखीव श्रेणीसाठी – 24/80 गुण
नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 मे 2023 23 मे 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.vssc.gov.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा