⁠  ⁠

विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विविध पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

VSSC Recruitment 2023 विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतो. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 61

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) सायंटिस्ट/ इंजिनियर-SD 04
शैक्षणिक पात्रता :
M.E/M.Tech/MA (Science)/M.sc/ B.E/B.Tech/ B.Sc/Ph.D.

2) सायंटिस्ट/ इंजिनियर-SC 57
शैक्षणिक पात्रता :
M.E/M.Tech/MA (Science)/ M.sc/ B.E/B.Tech/B.Sc/Ph.D

वयाची अट: 21 जुलै 2023 रोजी, 28 ते 35 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1: फी नाही.
पद क्र.2: ₹750/- (Refundable)

इतका पगार मिळेल?
सायंटिस्ट/ इंजिनियर-SD – 67,700/- रुपये
सायंटिस्ट/ इंजिनियर-SC – 56,100/- रुपये

अर्ज प्रक्रिया :
ऑनलाइन अर्जांच्या आधारे, मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी प्राथमिक तपासणी केली जाईल.
मुलाखतीसाठी बोलावलेल्या उमेदवारांना हिंदीत प्रश्नांची उत्तरे देण्याचा पर्याय असेल. कृपया लक्षात घ्या की विहित पात्रता ही किमान आवश्यकता आहे आणि ती उमेदवारांना मुलाखत/निवडीसाठी आपोआप पात्र बनवत नाही. मुलाखतीतील उमेदवारांच्या कामगिरीवर आधारित अंतिम निवड केली जाईल.

नोकरी ठिकाण: तिरुवनंतपुरम/संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ : www.vssc.gov.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article