---Advertisement---

विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदाच्या 147 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Published On:

---Advertisement---

VSSC Recruitment 2025 : विक्रम साराभाई स्पेस सेंटर मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. पदांनुसार अर्ज करण्याची तारीख वेगवेगळी आहे.
एकूण रिक्त जागा : 147

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) टेक्निशियन B 56
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Fitter/ Electronic Mechanic/ Turner/ Machinist/Electrician/Electroplater/Welder/Mechanic Refrigeration & AC/Mechanic Motor Vehicle / Mechanic Diesel Trade/Photographer/Carpenter)
2) ड्राफ्ट्समन B (Mechanical) 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/NTC/NAC (Draughtsman-Mechanical)
3) फार्मासिस्ट-A 01
शैक्षणिक पात्रता :
(i) 10वी उत्तीर्ण (ii) D.Pharm
4) टेक्निकल असिस्टंट 76
शैक्षणिक पात्रता :
प्रथम श्रेणी डिप्लोमा (Electronics / Electronics & Communication / Electronics & Telecommunication / Electronics & Instrumentation/ Mechanical / Production /Computer Science/IT/ Chemical/ Automobile/Civil/Refrigeration & AC. )
5) सायंटिफिक असिस्टंट 05
शैक्षणिक पात्रता :
BSc (Physics./Chemistry)
6) लायब्ररी असिस्टंट-A 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) ग्रंथालय विज्ञान / ग्रंथालय आणि माहिती विज्ञान या विषयात प्रथम श्रेणी पदव्युत्तर पदवी.

---Advertisement---

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 35 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी :
पद क्र.1 ते 3: ₹500/- [Gen/OBC Refund: ₹400/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹500/-]
पद क्र. 4 ते 6: ₹750/- [Gen/OBC Refund: ₹500/-, SC/ST/PWD/महिला/ExSM Refund: ₹750/-]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.1 ते 3): 16 जून 2025 (05:00 PM)
अर्ज करण्याची शेवटची तारीख (पद क्र.4 ते 6): 18 जून 2025 (05:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी :
पद क्र.1 ते 3: Click Here
पद क्र.4 ते 6: Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
पद क्र.1 ते 3: Apply Online
पद क्र.4 ते 6: Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now