⁠  ⁠

महिला व बाल विकास विभागात विविध पदांची भरती ; 10वी पासवालेही अर्ज करू शकतात

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

WCDD Recruitment 2023 महिला व बाल विकास विभाग अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज पाठवावा. लक्ष्यात असू द्या अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 09 मे 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 14

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) शारीरिक शिक्षण तथा योग शिक्षक- 04
शैक्षणिक पात्रता :
बी.पी.एड.

2) मदतनीस तथा पहारेकरी- 02
शैक्षणिक पात्रता :
10वी पास

3) स्वच्छता कर्मचारी -04
शैक्षणिक पात्रता
: 10वी पास

4) समुपदेशक -01
शैक्षणिक पात्रता :
01) मान्यताप्राप्त विद्यापीठातून सामाज कार्य/ समाजशास्त्र/ मानसशास्त्र/ सार्वजनिक आरोग्य/ समुपदेशन या विषयात पदव्युत्तर पदवी 02) MS-CIT

5) स्वयंपाकी- 02
शैक्षणिक पात्रता :
10वी पास

6) काळजी वाहक – 01
शैक्षणिक पात्रता
:10वी पास

वयाची अट : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षे पर्यंत असावे.
परीक्षा फी : फी नाही.
पगार
: 7944/- रुपये ते 23,170/- रुपये.

नोकरी ठिकाण : नाशिक, मनमाड, मालेगाव (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : 09 मे 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय नाशिक क्लब समोर, नाशिक पुणे रोड, नासर्डी पुलाजवळ, नाशिक – 422011.
सदरची पदे 11 महिन्यांकरीता कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत.

अधिकृत संकेतस्थळ : https://www.womenchild.maharashtra.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article