Weavers Service Centre Bharti 2022 : विणकर सेवा केंद्रमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ३० जानेवारी २०२३ आहे.
एकूण जागा : ०५
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) कनिष्ठ विणकर / Junior Weaver ०३
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि ०८ वर्षांचा अनुभव असावा.
२) परिचर (विणकाम) / Attendant (Weaving) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि आयटीआय (I.T.I.) ०२) ०२ वर्षे अनुभव
३) परिचर (प्रक्रिया) / Attendant (Processing) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) मान्यताप्राप्त मंडळातून मॅट्रिक आणि आयटीआय (I.T.I.) ०२) ०२ वर्षे अनुभव
वयाची अट : ३० जानेवारी २०२३ रोजी ३० वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) :
कनिष्ठ विणकर- २९,२०० ते ९२,३०० रुपये/-
परिचर (विणकाम)- १८,००० ते ५६,९०० रुपये/-
परिचर (प्रक्रिया) -१८,००० ते ५६,९०० रुपये/-
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Director (WZ), Weavers’ Service Centre, 15-A, Mama Parmanand Marg, Opera House, Mumbai – 400 004.
अधिकृत संकेतस्थळ : www.handlooms.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : इथे क्लीक करा