---Advertisement---

WRD : जलसंपदा विभागात विविध पदांची भरती, वेतन 56 हजारापासून सुरु

By Chetan Patil

Published On:

MAHA Food
---Advertisement---

WRD Maharashtra Recruitment 2022 जलसंपदा विभागमध्ये काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २७ डिसेंबर २०२२ आहे.

एकूण जागा : ०३

---Advertisement---

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

१) संचालक / Director ०१
शैक्षणिक पात्रता :
०१) स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर पदवी ०२) कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले पाहिजे.

२) उपसंचालक / Deputy Director ०१
शैक्षणिक पात्रता :
स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर

३) सहायक संचालक / Assistant Director ०१
शैक्षणिक पात्रता
: ०१) स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधर ०२) माहिती तंत्रज्ञान मधील पदविका

पगार (Pay Scale) :

संचालक – ७८,८०० ते २,०९,२००
उपसंचालक – ६७,७०० ते २,०८,७००
सहायक संचालक- ५६,१०० ते १,७७,५००
नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २७ डिसेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : सचिव (लक्षेवी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
अधिकृत संकेतस्थळ : www.wrd.maharashtra.gov.in
भरतीची जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now