⁠  ⁠

यंत्र इंडिया लि. मध्ये विविध पदांच्या 3883 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

Yantra India Limited Bharti 2024 : यंत्र इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 नोव्हेंबर 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 3883

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ITI अप्रेंटिस 2498
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) 50% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI (Machinist/Fitter/Electrician/Electroplater/Welder(Gas & Electric)/MMTM/ Foundryman/ Mechanic Auto Electrical and Electronics/Material Handling Equipment Mechanic cum Operator/ Tool & Die Maker/ Instrument Mechanic/ Mechanic Diesel/Mechanic Motor Vehicle/ Mechanic communication Equipment Maintenance/ Electronics Mechanic/ Ex-ITI Painter/COPA/ CNC Programmer cum Operator/ Secretarial Assistant/ TIG/MIG Welder/ Mechanic Refrigeration and Air Conditioning/ Carpenter/ Attendant Operator Chemical Plant)
2) नॉन ITI अप्रेंटिस 1385
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 21 नोव्हेंबर 2024 रोजी 14 ते 18 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/₹200/- [SC/ST/महिला/PWD/Others (Transgender):फी नाही]
पगार : ६०००/- ते ७०००/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 नोव्हेंबर 2024
अधिकृत संकेतस्थळ : www.recruit-gov.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article