शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद सांगली येथे काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ ऑक्टोबर २०२२ आहे.
एकूण जागा : ३३
रिक्त पदाचे नाव : स्टाफ नर्स (जीएनएम) / Staff Nurse (GNM)
आवश्यक शैक्षणिक पात्रता : जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक)
वयाची अट : ०४ ऑक्टोबर २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार (Pay Scale) : २०,०००/- रुपये.
अ) उमेदवाराची सर्वसाधारण माहिती :-
१) अर्ज केलेल्या पदाचे नाव २) ठळक अक्षरात स्वतःचे संपूर्ण नाव ३) अर्जदाराचा पत्ता, दूरध्वनी व मोबाईल क्रमांक ४) ईमेल आयडी ५) जन्मतारीख ६) शैक्षणिक अर्हतेचा संपूर्ण तपशील- अभ्यासक्रमाचे नाव उत्तीर्ण झालेचे वर्ष गुणांचा तपशील व टक्केवारी ७) कामाचा अनुभव काम केलेली संस्था, एकूण कालावधी, संबंधित संस्थेत कोणत्या पदावर काम केलेले आहे.
ब) आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती १) शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्र २) पदानुसार C संबंधित काऊन्सिलकडे रजिस्ट्रेशन केलेले नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ३) शाळा सोडल्याचा दाखला / जन्म तारखेचा दाखला ४) अनुभवाचे प्रमाणपत्र ५) पासपोर्ट आकाराचे दोन फोटो.
अर्जदाराने त्याच्या निवडीसाठी समितीवर प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरीत्या कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास त्यास निवड प्रक्रि
नोकरी ठिकाण : सांगली (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ ऑक्टोबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार, ब्लॉक नं. ७७ सांगली
अधिकृत संकेतस्थळ : www.zpsangli.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा