सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत 334 जागांवर भरती
ZP Sindhudurg Bharti 2023 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद मार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे.
एकूण जागा : 334
भरल्या जाणाऱ्या पदाचे नाव :
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु.), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ यांत्रिकी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक (लिपीक), कनिष्ठ सहाय्यक लेखा, जोडारी, पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यांत्रिकी, रिगमन (दोरखंडवाला), वरिष्ठ सहाय्यक (लिपीक), वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (शिक्षण), विस्तार अधिकारी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम / लघुपाटबंधारे).
शैक्षणिक पात्रता : पदानुसार पात्रता वेगवेगळी आहे. कृपया जाहिरात पाहावी
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू. 1000/-
मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी: रू.900/-
अनाथ उमेदवारांसाठी: रू.900/-
माजी सैनिक / दिव्यांग माजी सैनिक यांचेसाठी: परीक्षा शुल्क माफ राहील.
पगार : 19,900/- ते 1,12,400/- पर्यंत.
नोकरी ठिकाण: सिंधुदुर्ग.
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.
अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: 05 ऑगस्ट 2023
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: 25 ऑगस्ट 2023