Chandrapur Urban Multistate Recruitment 2022 चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लिमिटेड चंद्रपूर येथे काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवाराने दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ आहे.
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) शाखा व्यवस्थापक / Branch Manager १०
शैक्षणिक पात्रता : एम.बी.ए./एम.कॉम./पदवीधर बँकींग क्षेत्रातील किमान ०३ वर्षाचा अनुभव
२) सहाय्यक अधिकारी / Assistant Officer १०
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर, बँकींग क्षेत्रातील अनुभवींना प्राधान्य
३) लिपिक / Clerk २०
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेचा पदवीधर,अनुभवीना प्राधान्य
४) शिपाई / Peon १०
शैक्षणिक पात्रता : १० वी पास
५) वाहन चालक / Driver ०३
शैक्षणिक पात्रता : १० वी पास, परवाना धारक
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण : चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, राळेगाव, पांढरकवडा, अमरावती, राजुरा, गडचांदूर, वणी, वरोरा, हिंगणघाट, उमरेड, धामनगाव (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : २८ नोव्हेंबर २०२२
अर्ज पाठविण्याचा पत्ता : चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को-ऑप क्रेडीट सोसायटी लि., सदाशिव चेंबर्स, अभय टॉकीज जवळ, बालवीर वॉर्ड, चंद्रपूर – ४४२०४०१.
अधिकृत संकेतस्थळ : www.chandrapururban.com
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा