पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण मध्ये विविध पदांच्या ०८ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ऑनलाईन ई-मेलद्वारे अर्ज करू शकतो. अर्ज करण्याचा किंवा अर्ज पोहोचण्याची अंतिम दिनांक १६ एप्रिल २०२२ आहे.
एकूण जागा : ०८
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) पीपीपी कॉन्ट्रॅक्ट एक्सपर्ट/ PPP Contract Expert ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीए (वित्त) आणि एलएलएम/ एलएलबी ०२) १५ वर्षे अनुभव.
२) मेट्रो प्लॅनिंग मॅनेजर/आर्किटेक्ट/ Metro Planning Manager / Architect ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.आर्च किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.
३) प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager – Systems (S & T) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.
४) प्रोजेक्ट मॅनेजर/ Project Manager – Electrical (EHV/Non EHV lines) ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई इलेक्ट्रिकल किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव
५) एसएचई मॅनेजर/ SHE Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बीई सिव्हिल आणि सुरक्षितता मध्ये पीजी डिप्लोमा किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.
६) ट्रॅफिक मॅनेजर आणि कोऑर्डिनेटर/ Traffic Manager & Coordinator ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) एमई/ एम.टेक (वाहतूक) किंवा समतुल्य ०२) १५ वर्षे अनुभव.
७) जनरल मॅनेजर/ General Manager ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) बी.कॉम / एम.कॉम/ एमबीए ०२) १५ वर्षे अनुभव.
८) डीजीएम – पीआरओ/ DGM – PRO ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) कोणताही पदवीधर आणि PR मध्ये PG ०२) १० वर्षे अनुभव.
वयो मर्यादा : ३१ मार्च २०२२ रोजी, ३५ ते ५५ वर्षे.
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) : १,००,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये.
नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पाठिवण्याचा पत्ता : The Metropolitan Commissioner, Pune Metropolitan Region Development Authority at S.No. 152-153, Maharaja Sayajirao Gaikwad Udyog Bhawan, Aundh, Pune – 411 067.
E-Mail ID : [email protected]
अधिकृत संकेतस्थळ : www.pmrda.gov.in
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
हे पण वाचा :
- मुंबई पोर्ट ट्रस्टमार्फत भरती ; दरमहा 45000 पगार मिळेल
- पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठमार्फत 529 जागांसाठी भरती ; 4थी ते 10वी उत्तीर्णांना नोकरीची संधी
- इंग्रजी येत नव्हतं म्हणून अनेकांनी चिडवलं; पण जिद्दीने सुरभी गौतम बनल्या IAS ऑफिसर
- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि. मार्फत नाशिक येथे भरती
- IDBI बँकेत पदवी पास तरुणांसाठी उत्तम संधी; 650 जागांवर भरती जाहीर