---Advertisement---

पुण्यातील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये 283 जागांसाठी भरती

By Chetan Patil

Updated On:

---Advertisement---

512 Army Base Workshop Bharti 2023 : 512 आर्मी बेस वर्कशॉप खडकी, पुणे येथे 283 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी 2023 आहे.

एकूण जागा : 283

---Advertisement---

रिक्त पदांचा तपशील:

पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस (03 जागा)
1 इलेक्ट्रिकल 01
2 इलेक्ट्रॉनिक 01
3 मेकॅनिकल 01
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI) (280 जागा)
4 मेकॅनिक (मोटर व्हेईकल) 43
5 टर्नर 12
6 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक 17
7 शीट मेटल वर्कर 04
8 इंस्ट्रूमेंट मेकॅनिक 04
9 टूल्स & डाई मेकर (Die & Moulds) 02
10 टूल्स & डाई मेकर (Press Tools,Jigs & Fixure) 01
11 इलेक्ट्रोप्लेटर 02
12 मेकॅनिक (डिझेल) 53
13 वेल्डर (G &E) 22
14 कारपेंटर 02
15 DTMN (मेकॅनिकल) 02
16 फिटर 23
17 MMTM 01
18 COPA 27
19 पेंटर (जनरल) 13
20 मशीनिस्ट 17
21 प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर (PPO) 02
22 इलेक्ट्रिशियन 29
23 मशीनिस्ट (ग्राइंडर) 04

आवश्यक शैक्षणिक पात्रता:
ट्रेड अप्रेंटिस (EX-ITI):
संबंधित ट्रेड मध्ये ITI.
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी/डिप्लोमा.
वयाची अट: किमान 14 वर्षे. (14 वर्षांपेक्षा कमी नाही)
परीक्षा फी : फी नाही
पगार :
ट्रेड अप्रेंटिस – ८०००/-
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस – ९०००/-

नोकरी ठिकाण: पुणे
अर्ज पद्धत : ऑफलाईन
र्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 05 फेब्रुवारी 2023
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Visitors Room of 512 Army Base Workshop, Kirkee Pune 411003

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in 
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी :
पदवीधर/डिप्लोमा टेक्निकल अप्रेंटिस: Apply Online
ट्रेड अप्रेन्टिस (EX-ITI):  Apply Online

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now