CB Dehu Road Recruitment 2022 : कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे येथे विविध पदांच्या ११ जागांसाठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक ०४ मार्च २०२२ आहे.
एकूण जागा : ११
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
१) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- ०२
शैक्षणिक पात्रता : ०१) एमबीबीएस ०२) ०१ वर्षे अनुभव.
२) कनिष्ठ लिपिक- ०५
शैक्षणिक पात्रता : ०१) पदवीधर ०२) संगणकावर इंग्रजी टायपिंग ३५ श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग ३० श.प्र.मि.
३) स्टाफ नर्स – ०३
शैक्षणिक पात्रता : नर्सिंग डिप्लोमा/ जीएनएम
४) स्वच्छता निरीक्षक – ०१
शैक्षणिक पात्रता : ०१) १२ वी परीक्षा उत्तीर्ण ०२) सॅनेटरी इंस्पेक्टर कोर्स
वयाची अट : ०४ मार्च २०२२ रोजी, [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
वेतनमान (Pay Scale) :
१) सहाय्यक वैद्यकीय अधिकारी- ५६,१०० ते १,७७,५००/-
२) कनिष्ठ लिपिक- १९,९०० ते ६३,२०० /-
३) स्टाफ नर्स – ३५,४०० ते १,१२,४००/-
४) स्वच्छता निरीक्षक – २५,५०० ते ८१,१००/-
नोकरी ठिकाण : देहू रोड, पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धती : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता : Chief Executive Officer Office of the Cantonment Board Dehuroad, near Dehuroad railway Station, Dehuroad, Dist: Pune-State:- Maharashtra, Pin: 412101.
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक : ०४ मार्च २०२२
अधिकृत संकेतस्थळ : www.cbdehuroad.org
जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
अर्ज (Application Form) : येथे क्लीक करा
हे देखील वाचा :
- भारतीय रेल्वेत नोकरीची उत्तम संधी; तब्बल 6557 जागांसाठी भरती सुरु
- RCFL मार्फत विविध पदांसाठी भरती
- सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ग्रॅज्युएट्स पाससाठी नोकरी संधी; 444 जागांसाठी भरती
- न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. मार्फत 550 जागांसाठी भरती; ग्रॅज्युएट्स उत्तीर्णांना संधी
- MPSC मार्फत लिपिक-टंकलेखकसह विविध पदांच्या 2619 जागांसाठी भरती










Comments are closed.